श्री तुळजाभवानी मातेची कुंकुमअर्चन पुजा करून देवीजींची ओटी भरून देवीजींचा प्रसाद घरपोच पाठवला जातो.
या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
तुळजाभवानी देवी यांचा नामजप करत, प्रती मूर्तीला पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहण्याचा विधी म्हणजेच कुंकुमार्चन होय. अर्थात देवी/ देवतांचे कुंकवाने केलेला अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन.
आपल्या ,मार्फत जी पूजेची रक्कम दक्षिणा म्हणून देता , ती पूजेची रक्कम श्री तुळजा भवानी देवीची पुजारी म्हणून स्वीकारन्यात येते याची नोंद घ्यावी.
n the Sri Tulja Bhavani , after performing KunkumArchan pooja, Deviji goes to Puja. Sri Tuljabhavani is sent to the Prasad house of KumkumArchana Puja.
It should be noted that the amount of worship that you give as Dakshina is accepted as the priestess of Shri Tulja Bhavani Devi.
श्री तुलजाभवानी माताजी कि , कुंकुमअर्चन पूजा करने के बाद, देवीजी पुजा कियी जाती है श्री तुलजाभवानी कुंकुमअर्चन पूजा का प्रसाद घर भेजा जाता है।